वैयक्तिक
प्रसाद भावे हायस्कूल पुणे मध्ये शिकले होते. त्यांनी बीएमसीसी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. पत्नीचे नाव मंजिरी. त्यांच्यी दोन मुले सार्थक आणि मयांक आहेत.
नाटके
- नांदी (स्त्रीभूमिका)
- प्रेमाची गोष्ट (उपदिग्दर्शक)
दूरचित्रवाणी मालिका
चित्रपट
- कुंकू लावते माहेरचे
- फर्जंद
- स्माईल प्लीज