| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हिमाचल प्रदेशमधली प्रतिभा २०११ साली नौदलात दाखल झाली. ती आयएनएस हंसावर नेव्हल एर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून काम पाहते. 'जॅमी' या टोपणनावाने ती ओळखली जाते. "