आय.एस्.ओ. ४२१७ प्रमाणानुसार झुवॉटीचे लघुरूप PLN आहे. १९९० च्या दशकात अनिर्बंध चलनवाढ झाल्यामुळे जानेवारी १, इ.स. १९९५ रोजी झुवॉटीचे कृत्रिम पुनर्मूल्यन करण्यात आले व १०,००० जुन्या झुवॉटीचा १ नवीन झुवॉटी करण्यात आला. झुवॉटीच्या पुनर्मूल्यनाच्या आधीचे ४२१७ लघुरूप PLZ होते.