पोप जॉन पॉल दुसरा (मे १८, इ.स. १९२०:वादोवीत्से, पोलंड - एप्रिल २, इ.स. २००५:व्हॅटिकन सिटी) हा अलीकडील पोप होता.
हा ऑक्टोबर १६, इ.स. १९७८ ते मृत्यू पर्यंत पोपपदावर होता. इतर सगळ्या पोपांपेक्षा हा पोप पायस नवव्यानंतर सगळ्यात जास्त काळ पोपपदावर राहिला. आत्तापर्यंतचा हा एकमेव स्लाव्ह वंशीय पोप आहे तसेच हा इ.स. १५२२नंतरचा पहिला बिगर-इटालियन पोप होता.[१]
याचे मूळ नाव कॅरोल वॉयतिला असे होते.
संदर्भ आणि नोंदी