पॉल रेनॉल्ड्स (२३ मे, १९७३:वेस्ट ससेक्स, इंग्लंड - हयात) हे इंग्लंडचे क्रिकेट पंच आहेत.
त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २९ ऑगस्ट २०१८ रोजी आयर्लंड वि अफगाणिस्तान असा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. तर त्यांचा पंच म्हणून पहिला ट्वेंटी२० एकदिवसीय सामना २२ ऑगस्ट २०१८ रोजी झालेला आयर्लंड वि अफगाणिस्तान हा सामना होता.