पॉल थॉमस बार्टन (९ ऑक्टोबर, १९३५:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९६१ ते १९६३ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करायचा.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!