पूर्व अझरबैजान (फारसी: استان آذربایجان شرقی, अझरबैजानी: شرقی آذربایجان اوستانی) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या वायव्य भागात आर्मेनिया व अझरबैजान ह्या देशांच्या सीमेवर वसला आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!