पीटर पॉल ऱ्युबेन्स (डच: Peter Paul Rubens; जून २८, इ.स. १५७७ - मे ३०, इ.स. १६४०) हा एक बेल्जियन चित्रकार होता. तो आपल्या ऐतिहासिक व बरॉक शैलीच्या व्यक्तीचित्र, वस्तूचित्र व निसर्गचित्रांसाठी ओळखला जातो.
चित्रकारीबरोबरच राजनैतिक कौशल्यासाठी देखील ऱ्युबेन्स प्रसिद्ध होता. इंग्लंडच्या पहिल्या चार्ल्सने त्याला सरदारकी बहाल केली होती.
निवडक चित्रे
-
The Massacre of the Innocents, १६११
-
व्हीनस, १६१५
-
-
The Hippopotamus and Crocodile Hunt, १६१६
-
Portrait of Władysław IV, १६२४
-
Portrait of Hélène Fourment; १६३०
-
The Château de Steen with Hunter, १६३५-३८
बाह्य दुवे