31°46′35.33″N 35°14′1.20″E / 31.7764806°N 35.2336667°E / 31.7764806; 35.2336667
पश्चिम भिंतीचा चौक (इंग्लिश: Western Wall Plaza हिब्रू: רחבת הכותל המערבי) हा इस्रायेलच्या जेरुसलेम शहरातील एक चौक आहे. ज्यू क्वार्टर या भागात असलेला हा चौक पश्चिमी भिंतीच्या पूर्वेस आहे.
गॅलरी
बाह्य दुवे