न्यू यॉर्क रोखे बाजार

न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंजची मॅनहॅटनमधील इमारत

न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज (इंग्लिश: New York Stock Exchange) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामधील एक रोखे बाजार आहे. मॅनहॅटनच्या दक्षिण भागातील वॉल स्ट्रीट ह्या रस्त्यावर स्थित असलेला हा रोखे बाजार उलाढालीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा असून येथे शेअर्सची देवाणघेवाण करणाऱ्या सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार मुल्य १६.६१३ निखर्व अमेरिकन डॉलर इतके आहे.

एन.वाय.एस.ई.ची सुरुवात ८ मार्च, इ.स. १८१७ रोजी झाली.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!