न्यू झीलँड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ न्यू झीलँड या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व करतो.
या संघाला एकदाही १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकता आलेला नाही. १९९८ सालच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंडला उपविजेते स्थानावर समाधान मानावे लागले.
- ^ Jesse Tashkoff to lead New Zealand in U19 World Cup