भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|
नोएल डेव्हिड (रोमन लिपी: Noel Arthur David) (फेब्रुवारी २६, इ.स. १९७१ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू आहे. त्याने इ.स. १९९७ सालातील हंगामात भारताच्या राष्ट्रीय संघाकडून ४ एकदिवसीय सामने खेळले. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने हैदराबाद संघाकडून सहभाग घेतला. डेव्हिड उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करत असे.
बाह्य दुवे