नॉट अ पेनी मोर, नॉट अ पेनी लेस ही जेफ्री आर्चर यांची पहिली कादंबरी आहे. त्यांनी ही १९७६ मध्ये प्रकाशित केली.[१]
याचे कथानक आर्चर यांच्या स्वतःच्या जीवनातील दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर गेल्याच्या अनुभवावर आधारित असल्याचे समजले जाते.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!