हा लेख अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमधील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नॅशु्आ (निःसंदिग्धीकरण).
नॅशुआ हे अमेरिकेच्यान्यू हॅम्पशायर राज्यातील शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९१,२३२ होती.[१] हे शहर हिल्सबोरो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. येथे पूर्वी मोठ्या प्रमाणात कापडगिरण्या होत्या.