निक नाइट

निकोलस व्हेरिटी निक नाइट (२८ नोव्हेंबर, १९६९:वॉटफर्ड, हर्टफोर्डशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करायचा.

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर नाइट क्रिकेट सामन्यांचे समालोचन करतो.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!