दिल है के मानता नहीं हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. महेश भट्टचे दिग्दर्शन असलेल्या व १९३४ सालच्या इट हॅपन्ड वन नाईट ह्या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरणा घेतला गेलेल्या ह्या चित्रपटामधून अभिनेत्री पूजा भट्ट हिने सिने-जगतात पदार्पण केले. हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला.
भूमिका
पुरस्कार
बाह्य दुवे