गुणक: 6°48′S 39°17′E / 6.800°S 39.283°E / -6.800; 39.283
दार एस सलाम हे टांझानिया देशातील सगळ्यात मोठे शहर आहे. याचे जुने नाव झिझिमा आहे व सध्याची लोकसंख्या २५,००,००० (इ.स. २००३चा अंदाज) आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!