द सॅफ्रॉन्समैदान माहिती |
---|
स्थान |
ईस्टबोर्न, इंग्लंड |
---|
स्थापना |
१८८४ |
---|
आसनक्षमता |
४,५०० |
---|
|
शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
द सॅफ्रॉन्स हे इंग्लंडच्या ईस्टबोर्न शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातील एक सामना या मैदानावर खेळवला गेला होता.