द लॉर्ड ऑफ द रिंग्स

द लॉर्ड ऑफ द रिंग्स (इंग्लिश: The Lord of the Rings, अर्थ: अंगठ्यांचा स्वामी) ही ब्रिटिश तत्त्वज्ञ व लेखक जे.आर.आर. टोलकीन ह्यांनी लिहिलेली एक काल्पनिक कादंबरी आहे. द लॉर्ड ऑफ द रिंग्स जगभर लोकप्रिय आहे व इ.स.च्या विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट पुस्तक असा तिचा उल्लेख केला जातो. ह्या कादंबरीवर आधरित याच नावाच्या चित्रपटांनादेखील प्रचंड यश मिळाले. या कथेची सुरुवात द हॉबिट (इ.स. १९३७) या कल्पनाविलासात्मक कथेच्या पर्यवसायी भागाने झाली. ही कादंबरी इ.स. १९३७ ते इ.स. १९४९ या काळात लिहिली गेली. या कादंबरीचा बहुतांश भाग दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लिहिला गेला.या कादंबरीचा मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी "स्वामी मुद्रिकांचा” असा केला आहे.तसेच भाषांतर अगदी दर्जेदार झाले आहे.

बाह्य दुवे

  • "द लॉर्ड ऑफ द रिंग्स विकी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ आणि नोंदी

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!