दि लास्ट एम्परर |
---|
भाषा |
{{{भाषा}}} |
---|
प्रदर्शित |
{{{प्रदर्शन तारीख}}} |
---|
द लास्ट एंपरर हा १९८७ साली प्रदर्शित झालेला इंग्रजी चित्रपट होता. चिनी सम्राट पुयी याच्या जीवनकथेवर बेतलेल्या या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या गटांत ऑस्कर पुरस्कार मिळवले.