द ब्राँक्स

द ब्रॉंक्स
The Bronx
न्यू यॉर्क शहराचा बोरो
न्यू यॉर्क शहरामधील स्थान
देश Flag of the United States अमेरिका
राज्य न्यू यॉर्क
जिल्हा न्यू यॉर्क शहर
स्थापना वर्ष १८९८
क्षेत्रफळ १०९ चौ. किमी (४२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १४,००,७६१
  - घनता १२,५०७ /चौ. किमी (३२,३९० /चौ. मैल)
ब्रॉंक्सच्या अध्यक्षाचे संकेतस्थळ


द ब्रॉंक्स (इंग्लिश: The Bronx) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील पाचपैकी एक बोरो (नगर) आहे. हा बोरो न्यू यॉर्क शहराच्या उत्तर भागात मॅनहॅटनक्वीन्सच्या उत्तरेकडे वसला आहे. हा न्यू यॉर्क शहरामधील सर्वात गरीब व असुरक्षित बोरो समजला जातो.

येथील प्रशासन काउंटीला समांतर आहे.

बाह्य दुवे

40°50′14″N 73°53′10″W / 40.8373°N 73.8860°W / 40.8373; -73.8860

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!