द इम्पीरियल (मुंबई)

द इम्पीरियल (मुंबई)

इंपीरियल हे मुंबई येथील अब्जाधीशांच्या पंक्तीवरचे (अल्टामाउंट रोड) आधुनिकत शैलीतील ट्विन-टॉवर निवासी गगनचुंबी संकुल आहे. २०१० ते २०१९ पर्यंत ही भारतातील सर्वात उंच गगनचुंबी इमारत होती. पुढे लोढा द पार्कने तिला मागे टाकले, आणि तिलाही पुन्हा पॅलेस रॉयल मुंबईने मागे टाकले. येथे अनेक उच्च-श्रीमंत लोक राहतात. []

संदर्भ

  1. ^ Rajshri Mehta (May 20, 2013). "Flat owners in country's tallest towers take on builder over VAT | Mumbai News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-09-14 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!