द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (मुंबई)

द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (स्थापना- ७ एप्रिल, इ.स. १९१८, मुंबई ) ही चित्रकला, शिल्पकला आदी दृककलांशी निगडीत संस्था आहे.

संस्थापक

या संस्थेच्या स्थापनेत चित्रकार सा.ल. हळदणकर, एल.एस. मिरगे, जे.पी. फर्नांडिस, एम.के. परांडेकर तसेच शिल्पकार बाळाजी तालीम यांचा सहभाग होता.[]

संदर्भ

  1. ^ ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!