तिसरी बौद्ध संगीती

सम्राट अशोक आणि मोग्गलीपुत्त-तिस्सा तिसऱ्या बौद्ध संगीतीवेळी नव जेतवन, श्रावस्ती येथे.

तिसरी बौद्ध संगीती साधारणतः इ.स.पू. २४० मध्ये पाटलीपुत्र अशोकराम येथे मोग्गलिपुत्त तिस्स यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. ही संगीती सम्राट अशोकांच्या आश्रयाखाली भरवण्यात आली. धार्मिक मतभेद मिटवून प्रमाणित बौद्धधम्मग्रंथाची रचना करणे, हा या सभेचा उद्देश होता. म्हणून सूत्तपिटकविनयपिटक यांचे तात्त्विक स्पष्टीकरण करणारे अभिधम्मपिटक रचण्यात आले. या सभेचे देशांत धम्म प्रसारक पाठविले. सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म शक्तीशाली बनवून त्याचा जगभर सर्वत्र मुख्यतः आशियामध्ये प्रसार केला.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!