तमिळनाडू विधानसभा निवडणूक, २०११
|
२००६ ←
|
१३ एप्रिल २०११
|
→ २०१६
|
|
|
|
तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०११ ही भारताच्या तमिळनाडू राज्यातील विधानसभा निवडणुक होती. १३ एप्रिल २०११ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये तमिळनाडू विधानसभेमधील सर्व २३४ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. जयललिताच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक पक्षाने १५७ जागांवर विजय मिळवून दर पाच वर्षांनी सत्तांतरण होणाची तमिळनाडूमधील परंपरा चालूच ठेवली. द्रमुक पक्षाला दारुण अपयशाचा सामना करावा लागला.
बाह्य दुवे