ड्रुक एर

ड्रुक एर
आय.ए.टी.ए.
KB
आय.सी.ए.ओ.
DRK
कॉलसाईन
ROYAL BHUTAN
स्थापना ५ एप्रिल १९८१
हब पारो विमानतळ (थिंफू)
विमान संख्या
मुख्यालय पारो जिल्हा, भूतान
शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्रुक एरचे एरबस ए३१९ विमान

ड्रुकएर - रॉयल भूतान एरलाइन्स (जोंगखा: འབྲུག་མཁའ་འགྲུལ་ལས་འཛིན།) ही आशियामधील भूतान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९८१ साली स्थापन झालेल्या ड्रुक एरचे मुख्यालय पारो येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ पारो विमानतळावर आहे.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!