डेव्हिड हायन

पीटर डेव्हिड हायन (२६ जून, १९४५:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९७५ मध्ये २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!