डेव्हिड स्टुअर्ट शेपर्ड, लिव्हरपूलचा बॅरन शेपर्ड (६ मार्च, १९२९ - ५ मार्च, २००५) हा चर्च ऑफ इंग्लंडचा बिशप होता. हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला हा एकमेव ख्रिश्चन धर्मगुरू होय.[१]
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|
- ^ Bateman, Colin (1993). If The Cap Fits. Tony Williams Publications. p. 146. ISBN 1-869833-21-X.