डेव्हिड ब्रॉन्स्टीन

डेव्हिड आयोनोविच ब्रॉन्स्टीन (रशियन:Дави́д Ио́нович Бронште́йн; १९ फेब्रुवारी, १९२४ - ५ डिसेंबर, २००६) हा रशियाचा बुद्धिबळ खेळाडू होता. हा १९५१ च्या जागतिक स्पर्धेत विजयी होता थोडक्यात हुकला. याला १९४० ते १९७० दरम्यानच्या श्रेष्ठ बुद्धिबळ खेळाडूंपैकी एक मानले जाते.

ब्रॉन्स्टीनने लिहिलेले झुरिक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा १९५३ हे बुद्धबळावरील पुस्तकांपैकी सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक गणले जाते.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!