डेव्हिड जानोवस्की

डेव्हिड मार्केलोविच जानोवस्की (२५ मे, १८६८ - १५ जानेवारी, १९२७) हा एक पोलिश-फ्रेंच बुद्धिबळपटू होता.

याने वापरलेले ओल्ड इंडियन डिफेन्स आणि क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइन्ड या व्यूहांचे उपप्रकार याच्या नावाने प्रसिद्ध आहेत.fter him.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!