डेव्हिड ग्रॉस

डेव्हिड ग्रॉस

डेव्हिड जॉनाथन ग्रॉस (१९ फेब्रुवारी, १९४१ - ) हे अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. यांनी स्ट्रिंग थियरीमध्ये[मराठी शब्द सुचवा] संशोधन केले आहे. ग्रॉस यांना फ्रँक विल्चेक आणि डेव्हिड पॉलित्झर यांच्याबरोबर ॲसिम्टोटिक Freedomचा[मराठी शब्द सुचवा] (अनंतवर्ती मुक्तीचा) शोध लावल्याबद्दल २००४ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

बाह्य दुवे


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!