डॅनियेल पॅट्रिक मॉयनिहॅन

डॅनियेल पॅट्रिक "पॅट" मॉयनिहॅन (मार्च १६, इ.स. १९२७ - मार्च २६, इ.स. २००३) हा अमेरिकन सेनेटर व समाजशास्त्रज्ञ होता. डेमॉक्रेटिक पक्षाचा सदस्य असलेला मॉयनिहॅन न्यू यॉर्क राज्यातून १९७८मध्ये पहिल्यांदा अमेरिकन सेनेटवर निवडून गेला व १९८२, ८८ आणि ९४ मध्ये पुन्हा निवडला गेला. मॉयनिहॅनने २००० च्या निवडणूकीत उमेदवारी केली नाही.

या आधी मॉयनिहॅन अमेरिकेचा संयुक्त राष्ट्रांकडेभारतातील राजदूत होता. मॉयनिहॅनने अमेरिकेची सेनेटमध्ये अनेकदा भारताची बाजू उचलून धरली होती.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!