डॅनियेल रोझ गिब्सन (३० एप्रिल, २००१):चेल्टनहॅम, ग्लॉस्टरशायर, इंग्लंड - ) ही एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या ग्लॉस्टरशायर, वेस्टर्न स्टॉर्म, लंडन स्पिरिट आणि ॲडलेड स्ट्रायकर्सकडून खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू आहे, ती उजव्या हाताची मध्यम गोलंदाज आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते. ती यापूर्वी वेल्सकडून खेळली आहे.[१][२]
तिने जुलै २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२०आ मध्ये इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
संदर्भ