ट्रेव्हर वॉर्ड

ट्रेव्हर रॉबर्ट वॉर्ड (१८ जानेवारी, १९६८:केंट, इंग्लंड - हयात) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे.

वॉर्ड याने केंट आणि लीस्टरशायरकडून एकूण २४८ प्रथम-श्रेणी, ३२४ लिस्ट-अ आणि २ ट्वेंटी२० सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडतर्फे खेळला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!