ट्रेव्हर एडवर्ड जेस्टी (२ जून, १९४८:हॅंपशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९८३ मध्ये १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!