टीएपी एर पोर्तुगाल (TAP Air Portugal) ही पोर्तुगाल देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३४ साली स्थापन झालेली टीएपी एर पोर्तुगाल युरोप व जगातील ३८ देशांतील ८८ शहरांना विमानसेवा पुरवते. लिस्बनजवळील लिस्बन पोर्तेला विमानतळावर प्रमुख तळ असलेली टीएपी एर पोर्तुगाल २००५ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे.
बाह्य दुवे