टिम कर्टिस

टिमोथी स्टीवन टिम कर्टिस (१५ जानेवारी, १९६०:केंट, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८८ ते १९८९ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करतो.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!