झी मराठी सर्वोत्कृष्ट भाऊ पुरस्कार

झी मराठी सर्वोत्कृष्ट भाऊ पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२४
Highlights
एकूण पुरस्कार
पहिले विजेते नितीश चव्हाणलाखात एक आमचा दादा – सूर्यकांत जगताप (२०२४)

झी मराठी सर्वोत्कृष्ट भाऊ पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम भावाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने

वर्ष भाऊ (नायक) मालिका भूमिका
२०२४
नितीश चव्हाण लाखात एक आमचा दादा सूर्यकांत जगताप (सूर्या)
आदित्य भोसले अप्पी आमची कलेक्टर दीपक माने
देवदत्त घोणे पारू गणेश सेमसे
प्रसाद जवादे पारू आदित्य किर्लोस्कर
अनुज साळुंखे पारू प्रीतम किर्लोस्कर

हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!