ज्यो सोलोमन

जोसेफ स्टानिस्लॉस ज्यो सोलोमन (२६ ऑगस्ट, १९३०:गयाना - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५८ ते १९६५ दरम्यान २७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!