जोसेफ हिकर्सबर्गर (एप्रिल २७, इ.स. १९४८:ॲम्स्टेटेन, ऑस्ट्रिया - ) हा ऑस्ट्रियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर हिकर्सबर्गरने ऑस्ट्रियाच्या फुटबॉल संघाचे मार्गदर्शन केले.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!