ज्याँ बातिस्त जोसेफ फुरिए (मार्च २१, १७६८ – मे १६, १८३०) हे फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ होते. फुरिए मालिकेचे संशोधन सुरू करण्यासाठी व heat flow [मराठी शब्द सुचवा]च्या प्रश्नांसाठी त्याचा वापर करण्यासाठी त्यांना ओळखले जाते. फुरिए ट्रांसफॉर्म हे नाव त्यांच्या सन्मानार्थ दिले गेले आहे. हरितगृह परिणाम हुडकून काढण्याचे श्रेयपण त्यांनाच दिले जाते..[१]
संदर्भ
^Cowie, J. (2007). Climate Change: Biological and Human Aspects. Cambridge University Press. ISBN 978-0-521-69619-7. p. 3
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!