जो डेनली

जो डेनली
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव जोसेफ लियाम डेनली
जन्म १६ मार्च, १९८६ (1986-03-16) (वय: ३८)
केंट,इंग्लंड
उंची ५ फु १० इं (१.७८ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग स्पीन
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००४-२०११ केंट
२०११-२०१४ मिडलसेक्स
२०१३ बारीसल बरनर्स
२०१४ ब्रदर्स युनियन
२०१५-सद्य केंट (संघ क्र. ६)
२०१७ ढाका डायनामाईट्स
२०१७-२०१९ सिडनी सिक्सर्स (संघ क्र. २४)
२०१८ कराची किंग्स (संघ क्र. ६)
कारकिर्दी माहिती
आं.ए.दि.आं.ट्वेंटी२०
सामने
धावा २६८ ४०
फलंदाजीची सरासरी २९.७७ ६.६६
शतके/अर्धशतके ०/२ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ६७ २०
चेंडू - ३०
बळी -
गोलंदाजीची सरासरी - ५/६०
एका डावात ५ बळी - -
एका सामन्यात १० बळी - -
सर्वोत्तम गोलंदाजी - ४/१९
झेल/यष्टीचीत ५/- १-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

जो डोनली (१६ मार्च, १९८६:इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

त्याने आयर्लंडविरूद्ध २७ ऑगस्ट २००९ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने पदार्पण केले तर त्याचे ट्वेंटी२० पदार्पण ३० ऑगस्ट २००९ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!