जॉन रसेल, पहिला अर्ल रसेल (इंग्लिश: John Russell, 1st Earl Russell) (१८ ऑगस्ट, इ.स. १७९२ - २८ मे, इ.स. १८७८) हा ब्रिटिश राजकारणी व इ.स. १८४६-५२ आणि १८६५-६६ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!