जॉन मथाई

जॉन मथाई

कार्यकाळ
१९४९ – १९५०
राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू
मागील आर.के. षण्मुखम चेट्टी
पुढील सी.डी. देशमुख

कार्यकाळ
१९४७ – १९४८
मागील पद स्थापन
पुढील एन. गोपालस्वामी अय्यंगार

जन्म १० जानेवारी १८८६
कालीकत, मद्रास प्रेसिडेंसी, ब्रिटिश इंडिया (आता कोळिकोड, केरळ, भारत)
मृत्यू १९५९
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी अचम्मा मथाई
शिक्षण मद्रास ख्रिश्चन कॉलेज

जॉन मथाई (१८८६-१९५९) हे भारतीय अर्थशास्त्रराजकारणी व राज होते. त्यांनी भारताचे पहिले रेल्वेमंत्री आणि त्यानंतर भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले, १९४८ मध्ये भारताच्या पहिल्या बजेटच्या सादरीकरणानंतर लगेचच पदभार स्वीकारला. मथाई हे मद्रास विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर झाले. त्यांनी १९२२ ते १९२५ पर्यंत मद्रास विद्यापीठात प्राध्यापक व प्रमुख म्हणून काम केले. त्यांनी दोन अर्थसंकल्प सादर केले, परंतु नियोजन आयोग आणि पी.सी. महालनोबिस यांच्या वाढीव ताकदीच्या निषेधार्थ १९५० च्या अर्थसंकल्पानंतर राजीनामा दिला. १९५९ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!