जॉन केनेथ गालब्रेथ

जॉन केनेथ गालब्रेथ (जन्म: १५ ऑक्टोबर इ.स. १९०८, मृत्यू: २९ एप्रिल इ.स. २००६) हे एक ख्यातनाम अमेरिकन अर्थतज्ञ होते. त्यांनी १९३४ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अ‍ॅट बर्केले येथून अर्थशास्त्रात पी.एच.डी पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि प्रिन्सटन युनिव्हर्सिटी यासारख्या ख्यातनाम विद्यापीठांमध्ये अध्यापन केले. ते एप्रिल १९६१ ते जुलै १९६३ या काळात अमेरिकेचे भारतातील राजदूत होते.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!