जॉन लुईस जॅन हॉल (ऑगस्ट २१, इ.स. १९३४ - ) हा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.
याला थियोडोर हान्शबरोबर अचूक स्पेक्ट्रोस्कोपीमधील संशोधनाबद्दल २००५ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!