जे.आर.आर. टॉल्कीन

जॉन रोनाल्ड रुएल टॉल्कीन
जन्म मार्च १, इ.स. १८९२
ब्लूमफॉंटेन, दक्षिण अफ्रिका
मृत्यू फेब्रुवारी ९, इ.स. १९७३
बोर्नमथ, इंग्लंड
कार्यक्षेत्र लेखक, शिक्षक, तत्त्वज्ञ
प्रसिद्ध साहित्यकृती द लॉर्ड ऑफ द रिंग्स
J .R .R. Tolkien

जॉन रोनाल्ड रुएल टॉल्कीन (इंग्लिश: John Ronald Reuel Tolkien) अर्थात जे.आर.आर. टॉल्कीन (मार्च १, इ.स. १८९२; ब्लूमफॉॅंटेन, दक्षिण आफ्रिका - फेब्रुवारी ९, इ.स. १९७३; बोर्नमथ, इंग्लंड) हे प्रसिद्ध ब्रिटिश लेखक होते. द हॉबिटद लॉर्ड ऑफ द रिंग्स ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.शिवाय या पुस्तकांचा मराठी अनुवादसुद्दा प्रकाशित झाला आहे. 1हॉबीट (मराठी अनुवाद मीना किणीकर , मात्र अनुवाद खूपच खराब केला आहे आणि एवढ्या दर्जेदार साहित्याचा बट्ट्याबोळ केला आहे ) 2.LOTR स्वामी मुद्रिकांचा (मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी अनुवाद खूप दर्जेदार केला आहे त्यांनी या साहित्याला खरोखरच न्याय दिला आहे) लवकरच मुग्धा कर्णिक हॉबीटचाही अनुवाद दर्जेदार करणार अशी अपेक्षा आहे.

प्रकाशित पुस्तके

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!