जिमी हेंड्रिक्स (२७ नोव्हेंबर, इ.स. १९४२ - १८ सप्टेंबर, इ.स. १९७०) हा अमेरिकन गिटार वादक, गायक व गीतकार होता. याला रॉक संगीताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा गिटार वादक समजले जाते.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!