जागतिक कोंकणी दिवस

जागतिक कोंकणी दिवस (कोंकणी: विश्व कोंकणी दिस ) २०१५ पासून दरवर्षी ९ एप्रिल रोजी साजरा केला जातो.[] हा दिवस प्रख्यात कोंकणी कार्यकर्ते शेनोई गोंबेब यांच्या स्मरणार्थ आहे.[] या दिवशी कोंकणी भाषेतील लेखकांचा सन्मान केला जातो.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "World Konkani Day". oHeraldo (इंग्रजी भाषेत). 2017-12-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-30 रोजी पाहिले.
  2. ^ Keeping konkani alive through Cinema NavHind Times

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!