जयश्री देशपांडे

जयश्री रवींद्र देशपांडे (इ.स. १९४७ - जून, इ.स. २०१६:पुणे, महाराष्ट्र) या पाकक्रिया या विषयांवर लिखाण करणाऱ्या एक मराठी लेखिका होत्या. त्यांचे आकाशवाणी आणि खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पाककृती विषय कार्यक्रम सादर झाले होते.

पुस्तके

  • हमखास पाकसिद्धी (व्हेज +नॉनव्हेज)
  • हमखास पाकसिद्धी (व्हेज)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!